అర్థం : काम करण्याचे टाळण्यासाठी सबबी सांगत राहणे.
ఉదాహరణ :
त्याने माझे पैसे देण्यासाठी खूप चालढकल केली
పర్యాయపదాలు : चालढकल करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
टालने के लिए बहाना बनाना या इधर-उधर की बातें करके किसी को हटाना।
वह मेरा रुपया नहीं दे रहा है और केवल टालमटोल कर रहा है।Avoid or try to avoid fulfilling, answering, or performing (duties, questions, or issues).
He dodged the issue.అర్థం : मुद्दाम लक्ष न देणे किंवा ऐकून देखील टाळणे.
ఉదాహరణ :
शिपाईने अधिकार्याने दिलेल्या आदेशांकडे दुर्लक्ष केले.
పర్యాయపదాలు : दुर्लक्ष करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जानबूझकर ध्यान न देना या सुनकर भी टालना।
सिपाही ने अधिकारी के दिए हुए निर्देश को अनसुना करना।