సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या विषयातील महत्त्वाचे मुद्दे नोंद करून लिहून ठेवलेला मजकूर.
ఉదాహరణ : पुराभिलेखागारातील कागदपत्रे वाचून त्यांची टिपणे मी माझ्या वहीत उतरवली.
పర్యాయపదాలు : टिपण, नोंदी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
किसी व्याख्यान आदि का संक्षिप्त आलेख।
అర్థం : ज्यावर काहीही लिहीलेले आहे असा कागदाचा छोटा तुकडा.
ఉదాహరణ : सामानावर त्याने आपल्या नावाची चिठी चिटकवली.
పర్యాయపదాలు : चिटोरा, चिटोरे, चिठी, चिठ्ठी
कागज़ का कम चौड़ा और अधिक लंबा टुकड़ा जिस पर कुछ लिखा हो।
ఆప్ స్థాపించండి