అర్థం : अंथरण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ఉదాహరణ :
आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.
పర్యాయపదాలు : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, पसरवणे, पसरवून घेणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : फेकण्याचे किंवा टाकण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ఉదాహరణ :
मालकीणीने नौकराकडून कचरा टाकून घेतला.
పర్యాయపదాలు : फेकून घेणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :