అర్థం : सूड घेण्याची इच्छा बाळगून संधीची वाट पाहणे.
ఉదాహరణ :
तो मोहनला मारण्यासाठी टपला आहे.
పర్యాయపదాలు : डूक धरणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी का अहित आदि करने के लिए छिपे रूप से उचित समय का इंतजार करना।
उसने मोहन को मारने के लिए घात लगाई।అర్థం : संधी साधण्यासाठी सावध असणे.
ఉదాహరణ :
असे झाले तर लोक त्तुझ्या वाईटावर टपतील.