అర్థం : सर्व बाजूंनी बल सारखे असल्याने गोष्ट सरळ राहते ती स्थिती.
ఉదాహరణ :
उतारावरून धावताना त्याचा तोल गेला
పర్యాయపదాలు : तोल
అర్థం : वारा किंवा प्रकाश यांचा एका विशिष्ट दिशेने जाणारा एकवटलेला प्रवाह.
ఉదాహరణ :
मोटारीच्या दिव्याचा झोत अचानक अंगावर आल्यामुळे मी गोंधळलो
పర్యాయపదాలు : झोत
అర్థం : तुलनेत एखाद्या विशिष्ट बाजूस असण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला.
పర్యాయపదాలు : रोख