అర్థం : एखाद्या वस्तुचे किंवा वस्तुच्या एखाद्या भागाचे खालच्या दिशेकडे होणे.
ఉదాహరణ :
सायकलवरचे सामान उजव्याबाजूला झुकलेले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु आदि का या उसके किसी भाग का किसी ओर झुकना।
साइकिल पर लदा हुआ बोझ बाँयीं ओर लटक रहा है।అర్థం : एखाद्या वस्तूच्या एक किंवा दोन्ही टोकांचे एखाद्या दिशेकडे वळणे.
ఉదాహరణ :
म्हातारपणात त्याची कंबर वाकली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :