అర్థం : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.
ఉదాహరణ :
तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले
పర్యాయపదాలు : झुंजणे, युद्ध करणे, लढणे, लढाई करणे
అర్థం : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.
ఉదాహరణ :
आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.
పర్యాయపదాలు : झुंजणे, लढणे, संघर्ष करणे