సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : रासायनिक प्रक्रियेद्वारे सोने, रुपे इत्यादिकांचा इतर धातूंच्या वस्तूवर दिलेला पातळ थर.
ఉదాహరణ : ह्या बांगड्यांना सोन्याचा मुलामा दिला आहे
పర్యాయపదాలు : कल्हई, कल्हय, कल्हे, पाणी, मुलामा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी चीज़ पर रासायनिक प्रक्रिया से चढ़ाई हुई सोने, चाँदी आदि की हलकी रंगत या तह।
The application of a thin coat of metal (as by electrolysis).
అర్థం : वस्तू चमकण्यासाठी त्यावर लावण्यात येणारा चकचकीत लेप.
ఉదాహరణ : तो काही वस्तूंला झिलई लावत आहे.
పర్యాయపదాలు : पॉलिश
वह चिकना लेप जो कोई वस्तु चमकाने के लिए उस पर लगाया जाता है।
A preparation used in polishing.
ఆప్ స్థాపించండి