అర్థం : रागावून व धमकावून एखादी गोष्ट बोलणे.
ఉదాహరణ :
वडीलांच्या फटकारणीमुळे मुले अभ्यासाला लागली
పర్యాయపదాలు : खडसावणी, खरडपट्टी, तासडपट्टी, दटावणी, फटकारणी, बोडंती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An act or expression of criticism and censure.
He had to take the rebuke with a smile on his face.