అర్థం : एखाद्या गोष्टीच्या गुणधर्माचा अंश.
ఉదాహరణ :
त्याने पिवळसर छटा असलेला अंगरखा घातला होता
त्याच्या बोलण्यात उपरोधाची छटा होती
పర్యాయపదాలు : छटा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : खूप पुसटसा रंग अथवा अस्तित्व.
ఉదాహరణ :
तिच्या कवितेत अस्तित्ववादाची झाक आहे.
పర్యాయపదాలు : छटा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :