అర్థం : ज्यात द्रवरूप शाई भरलेली असते आणि ती निबेतून झरेल अशी व्यवस्था केलेली असते ती एक प्रकारची लेखणी.
ఉదాహరణ :
सोनल नेहमी झरणी वापरते.
పర్యాయపదాలు : फाउंटेन पेन, शाईपेन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक तरह की कलम जिसमें स्याही भरकर लिखा जाता है।
आजकल फाउंटेन पेन की अपेक्षा डाट पेन का उपयोग ज्यादा किया जाता है।A pen that is supplied with ink from a reservoir in its barrel.
fountain pen