అర్థం : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
ఉదాహరణ :
आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.
పర్యాయపదాలు : जलाल, जहाल, तिखट, तीव्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
तीक्ष्ण स्वादवाला।
चरपरा भोजन सुपाच्य नहीं होता।అర్థం : झोंबेल असे.
ఉదాహరణ :
सरकारच्या धोरणावर त्यांनी खरमरीत टीका केली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having strength or power greater than average or expected.
A strong radio signal.