అర్థం : अवस्थेत अचानक होणार्या बदलामुळे होणारी वेगवान हालचाल.
ఉదాహరణ :
तानाजीने दोराला हिसडा देऊन पाहिला.
పర్యాయపదాలు : हिसडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : लाक्षणिक अर्थाने ठेच.
ఉదాహరణ :
तिच्या वागण्यामुळे माझ्या अहंकाराला ठेच लागली.
పర్యాయపదాలు : आघात, ठेच, ठोकर, धक्का
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A figurative injury (to your feelings or pride).
He feared that mentioning it might reopen the wound.అర్థం : पूर्वसूचना न मिळता एखादी गंभीर विकृती अकस्मात उद्भवण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
त्याला अपस्माराचा झटका येतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :