అర్థం : सोसाट्याचा वारा.
ఉదాహరణ :
वादळ आल्यामुळे आमच्या परिसरातील अनेक झाडे पडली
పర్యాయపదాలు : तुफान, वादळ, वावटळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A violent weather condition with winds 64-72 knots (11 on the Beaufort scale) and precipitation and thunder and lightning.
storm, violent stormఅర్థం : अतिशय जोराचा वारा आणि त्यासोबत पाऊस.
ఉదాహరణ :
हस्त नक्षत्र लागले आणि झंझावात आला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A violent weather condition with winds 64-72 knots (11 on the Beaufort scale) and precipitation and thunder and lightning.
storm, violent storm