అర్థం : अनुराधेच्या पूर्वेला असलेले, वृश्चिक राशीत समाविष्ट होणारे, सत्तावीस नक्षत्रांपैकी अठरावे नक्षत्र.
ఉదాహరణ :
ज्येष्ठेचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे ४०० प्रकाशवर्षे इतके आहेत.
పర్యాయపదాలు : ज्येष्ठा नक्षत्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असतो तो काळ.
ఉదాహరణ :
ज्येष्ठा नक्षात्राच्या शेवटच्या दोन घटका व मूळ नक्षत्राच्या पहिल्या दोन घटका अशा चार घटकांना अभुक्त मूळ असे नाव आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भाद्रपद शुद्धात ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी जिला पुजतात ती देवता.
ఉదాహరణ :
ज्येष्ठगौरीला साडी नेसवली.
పర్యాయపదాలు : ज्येष्ठागौर, ज्येष्ठागौरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक देवी जिसकी पूजा भाद्रपद के शुक्ल पक्ष में ज्येष्ठ नक्षत्र में की जाती है।
ज्येष्ठ गौरी के साथ कनिष्ठा की भी पूजा होती है।