అర్థం : एखाद्याच्या दृष्टीने दुसर्यापेक्षा अधिक प्रबळ किंवा सशक्त.
ఉదాహరణ :
विपक्षाचे जोरदार उत्तर ऐकून ते गप्प झाले.
दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी टक्कर चालू आहे.
పర్యాయపదాలు : तगडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : खूप जोर असलेला.
ఉదాహరణ :
एवढयात पाण्याच्या जोरदार सरी कोसळल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आवेश असलेले.
ఉదాహరణ :
त्याने दमदार भाषण केले.
పర్యాయపదాలు : अवसानयुक्त, आवेशपूर्ण, आवेशयुक्त, जोमदार, दमदार, भावनाप्रधान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Fraught with great emotion.
An atmosphere charged with excitement.Having or expressing strong emotions.
passionate