అర్థం : जुंपलेल्या जनावराच्या गळ्यात जु अडकविण्याचा पट्टा.
ఉదాహరణ :
बैलाच्या गळ्याभोवतीचा जोत काढून त्याने बैलाला मोकळे केले
అర్థం : शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी पाळ असलेले साधन.
ఉదాహరణ :
शेतकरी भल्या पहाटे नांगर घेऊन शेतावर जातात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याला बैलांची जोडी जुंपली आहे असा नांगर.
ఉదాహరణ :
म्हादबा भर उन्हात जोत धरून काम करत होता.