అర్థం : एखाद्या खेळात एका पक्षात असलेला खेळाडू.
ఉదాహరణ :
पत्त्याच्या खेळात माझा नवराच माझा भिडू असतो.
పర్యాయపదాలు : भिडू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : विवाह करणार्या व्यक्तीशी वैवाहिक बंधनात बांधली जाणारी दुसरी व्यक्ती.
ఉదాహరణ :
प्रत्येकाला चांगला जोडीदार मिळाला अशी अपेक्षा असते.
పర్యాయపదాలు : जीवनसाथी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :