అర్థం : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.
ఉదాహరణ :
जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अन्न भक्षण करण्याचा व्यापार.
ఉదాహరణ :
जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला
పర్యాయపదాలు : भोजन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अन्न शिजवण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
काल माझा स्वयंपाक लवकर झाला होता
పర్యాయపదాలు : स्वयंपाक, स्वयंपाकपाणी