అర్థం : शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण.
ఉదాహరణ :
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
పర్యాయపదాలు : कारा, कारागार, कारागृह, कैद, कैदखाना, तुरुंग, बंदीखाना, बंदीवास, बंदीशाळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A correctional institution where persons are confined while on trial or for punishment.
prison, prison house