సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : दोन वस्तूंना शिवून,बांधून,चिकटवून किंवा अन्य प्रकारे एकत्र करणे.
ఉదాహరణ : सुताराने टेबलाचे तुटलेले पाय जोडले
పర్యాయపదాలు : जुडवणे, जुडविणे, जुळविणे, जोडणे, सांधणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
दो या कई वस्तुओं या भागों को सी-कर, मिलाकर, चिपकाकर या अन्य उपाय द्वारा एक करना।
Connect, fasten, or put together two or more pieces.
అర్థం : घडून येईल असे करणे.
ఉదాహరణ : त्यांनी माझ्या भावाचे लग्न जुळवले.
పర్యాయపదాలు : जमवणे
అర్థం : योग्य त्या सप्तकातील वा तालातील ध्वनी निर्माण करायला तयार करणे.
ఉదాహరణ : आधी तंबोरा नीट लाव.
పర్యాయపదాలు : लावणे
ఆప్ స్థాపించండి