అర్థం : योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे.
ఉదాహరణ :
तंबोरा कसा छान लागला
పర్యాయపదాలు : लागणे
అర్థం : दोन किंवा अधिक वस्तूंची अवस्था, गुण,रूप इत्यादींचे एकमेकांशी अनुरूप किंवा समान असणे.
ఉదాహరణ :
यांची सही ह्या कागदावरच्या सहीशी जुळते..
అర్థం : विशिष्ट रचनेत वा मांडणीत व्यवस्थित बसणे.
ఉదాహరణ :
अता कुठे तीन पाने जुळली.
అర్థం : घटकांनी मिळून तयार होणे.
ఉదాహరణ :
बोलता बोलता पद्य जुळले.
అర్థం : आवश्यक ते घटक किंवा घटनांची पूर्तता होणे.
ఉదాహరణ :
वधुवरमेळाव्यात शंभर लग्ने जुळली.
అర్థం : मत जुळणे.
ఉదాహరణ :
त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Have smooth relations.
My boss and I get along very well.అర్థం : दोन गोष्टी एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचा परस्परांना स्पर्श होईल अशा स्थितीत असणे.
ఉదాహరణ :
कवळ उचलताना पाचही बोटे जुळतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कुछ वस्तुओं का इस प्रकार परस्पर मिलना या सटना कि एक का अंग या तल दूसरी के साथ लग या चिपक जाए।
इस कुर्सी का टूटा हुआ हत्था जुड़ गया।