సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : खूप काळापूर्वीचा किंवा निर्माण करून बराच काळ झाला आहे असा.
ఉదాహరణ : ह्या संग्रहालयात खूप प्राचीन वस्तूंचा संग्रह आहे. त्याच्या भाषेत बरेच आर्ष प्रयोग येतात
పర్యాయపదాలు : आर्ष, चिरंतर, जुनाट, पुरातन, प्राचीन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
जिसे हुए या बने बहुत दिन हो गये हों।
Very old.
అర్థం : फार दिवस वापरलेला.
ఉదాహరణ : त्याने जुने कपडे बोहारणीला दिले.
పర్యాయపదాలు : जुनापाना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
(कपड़ा आदि) बहुत समय तक या बहुत बार उपयोग किया हुआ।
అర్థం : काळाच्या दृष्टीने आधीचा.
ఉదాహరణ : पूर्वीची मुंबई व आत्ताची मुंबई ह्यांत निश्चित फरक आहे.
పర్యాయపదాలు : अगोदरचा, आदिल, आधीचा, पहिला, पूर्वीचा, मागचा, मूळचा
ఆప్ స్థాపించండి