సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एकदम सुरू होणे.
ఉదాహరణ : बोलता बोलता त्यांचा वाद जुंपला.
అర్థం : एखाद्याकडून खूप काम करून घेणे.
ఉదాహరణ : मालकाने नोकरास दिवसरात्र कामास जुंपले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी से बहुत काम कराना।
Work hard.
అర్థం : गाडी, घाणा, हल इत्यादी चालविण्यासाठी त्याच्यापुढे घोडे, बैल इत्यादी बांधणे.
ఉదాహరణ : बैलगाडीला दोन बैल जुंपले आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
गाड़ी, कोल्हू, हल आदि चलाने के लिए उनके आगे घोड़े, बैल आदि का बँधना।
ఆప్ స్థాపించండి