అర్థం : एक प्रकारचे, विलायती चामड्याचे खोगीर.
ఉదాహరణ :
त्याने घोड्याच्या पाठीवर जीन कसले.
అర్థం : गुणसूत्रांमध्ये असणार्या आनुवंशिक घटकांचा एकक.
ఉదాహరణ :
प्रत्येक जनुक अतिजटिल रेणूसारखा असून तो स्वयंनिर्मिती करू शकतो.
పర్యాయపదాలు : जनुक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :