అర్థం : नियंत्रणाखाली आणणे"प्रयत्नपूर्वक राग जिंकावा.".
అర్థం : स्पर्धा,प्रतियोगितेत यश मिळवणे.
ఉదాహరణ :
मंजुळा राज्य स्तरीय वादविवाद प्रतियोगितेत जिंकली.
పర్యాయపదాలు : सफल होणे
అర్థం : लढाईत विरोधी पक्षाच्या विरोधात सफल होणे.
ఉదాహరణ :
महाभारताचे युद्ध पांडव जिंकले.
పర్యాయపదాలు : विजयी होणे
అర్థం : एखाद्याचे प्रेम, शाबासकी संपादन करणे.
ఉదాహరణ :
स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाने सगळ्यांचे मन जिंकले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी के प्यार, शाबाशी आदि का अधिकारी होना।
स्वामी विवेकानंद ने अपने भाषण से सबका दिल जीत लिया।అర్థం : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
ఉదాహరణ :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
పర్యాయపదాలు : अधिकाराखाली घेणे, घेणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे