అర్థం : एखाद्या गोष्टीविषयी प्रसारमाध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाणारी माहिती.
ఉదాహరణ :
जाहिरात हा आजकालच्या वृत्तपत्रांचा अविभाज्य भाग आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A public promotion of some product or service.
ad, advert, advertisement, advertising, advertizement, advertizingఅర్థం : आपल्या धंद्याची प्रसिद्धी करण्यासाठी वाटलेले छापील पत्र.
ఉదాహరణ :
आजकाल वर्तमानपत्रात दागिन्यांच्या अनेक जाहिराती येतात.
పర్యాయపదాలు : प्रसिद्धीपत्रक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :