అర్థం : तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.
ఉదాహరణ :
पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A trap made of netting to catch fish or birds or insects.
netఅర్థం : कासाराची भट्टी.
ఉదాహరణ :
कासार जाळ्यात कोळसा टाकत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू.
ఉదాహరణ :
फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत
పర్యాయపదాలు : जाळी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.
ఉదాహరణ :
पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला.
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
పర్యాయపదాలు : सापळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जिच्यात सापडले असता नुकसान होते व सहज सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.
ఉదాహరణ :
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
పర్యాయపదాలు : जंजाळ
అర్థం : एकमेकांना जोडलेल्या गोष्टींनी तयार झालेली रचना.
ఉదాహరణ :
संपर्कयंत्रणेचे जाळे देशभर पसरलेले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : इतर कीटक अडकवण्यासाठी विणलेले कोळी या कीटकाचे जाळे.
ఉదాహరణ :
या खोलीत जाळी खूप झाली आहेत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :