అర్థం : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
ఉదాహరణ :
दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.
పర్యాయపదాలు : खपणे, गमवणे, गमावणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
అర్థం : फिरण्यासाठी एखाद्या ठिकाणी जाणे.
ఉదాహరణ :
तुम्ही कधी अमेरिकेला गेला आहात?
పర్యాయపదాలు : फिरायला जाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी प्रणाली किंवा प्रक्रियेचे अनुसरण करणे किंवा एखाद्या मार्गाचा अवलंब करणे.
ఉదాహరణ :
हा निरोप तुमच्याकडून पुढे गेला पाहिजे.
शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ती पुढे गेली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : निवास, संबंध किंवा कार्याचे ठिकाण इत्यादी बदलणे.
ఉదాహరణ :
रमेश दुसर्या संघात गेला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Change residence, affiliation, or place of employment.
We moved from Idaho to Nebraska.అర్థం : नष्ट किंवा समाप्त होणे किंवा न राहणे.
ఉదాహరణ :
त्यांच्या येण्याने माझी तहान-भूक जाते.
वीज गेली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पाशी असलेली गोष्ट पाशी न राहणे.
ఉదాహరణ :
वाईट सवयींमुळे त्याची नोकरी गेली.
పర్యాయపదాలు : हातातून जाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पास से जाता रहना या हाथ में न रहना।
ग़लत आदतों के कारण उसकी नौकरी निकल गई।అర్థం : एका अवस्थेतून दुसर्या अवस्थेत जाणे.
ఉదాహరణ :
ते नाटक आता चालण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचले आहे.
పర్యాయపదాలు : पोहचणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणे.
ఉదాహరణ :
नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.
పర్యాయపదాలు : पलायन करणे, पळणे
అర్థం : प्रतिरूप असणे.
ఉదాహరణ :
तो वडिलांवर गेला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : हलवलेले असणे.
ఉదాహరణ :
ह्या कोनाड्यातील पुस्तक कुठे गेली.
అర్థం : दुसर्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे.
ఉదాహరణ :
राम घरी गेला
आता मी येतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी प्राणी का एक स्थान से दूसरे स्थान पर पहुँचने के लिए चलना।
मंत्री महोदय अब यहाँ से जाएँगे।