సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : स्वतःची आणि सभोवतालची जाणीव असते अशी मेंदूची अवस्था.
ఉదాహరణ : डोक्यावर मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली.
పర్యాయపదాలు : भान, शुद्ध
అర్థం : अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था.
ఉదాహరణ : तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.
ఆప్ స్థాపించండి