అర్థం : खास ज्ञान किंवा कौशल्य असणारा.
ఉదాహరణ :
अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण होता.
పర్యాయపదాలు : कसबी, कुशल, जाणकार, तज्ज्ञ, तज्ञ, तरबेज, निपुण, निष्णात, पटाईत, पारंगत, प्रवीण, फरडा, वाकबगार, विशारद, हातखंडा, हुशार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो किसी कार्य को करने में विशेष योग्यता रखता हो।
धनुर्विद्या में प्रवीण अर्जुन ने तेल में मछली की परछाईं देखकर उसकी आँख पर निशाना लगाया।అర్థం : एखाद्या गोष्टीबद्दल अनुभव असणारा.
ఉదాహరణ :
संस्कृतात ग्रंथ लिहिण्यासाठी मला अनुभवी माणसाची गरज आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having experience. Having knowledge or skill from observation or participation.
experienced, experient