అర్థం : एखाद्या गोष्टीशी परिचित असणे.
ఉదాహరణ :
कुणाशी कसे वागायचे हे तो जाणतो.
పర్యాయపదాలు : ज्ञात असणे, माहित असणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अभिज्ञ या परिचित होना।
मैंने अभी जाना कि वह पढ़ा-लिखा नहीं है।అర్థం : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.
ఉదాహరణ :
मी तुमचे दुःख जाणू शकतो.
పర్యాయపదాలు : समजणे