అర్థం : जागे राहून काळ काढणे.
ఉదాహరణ :
त्यांनी गप्पा, विनोदांत रात्र जागवली.
అర్థం : जागे करणे.
ఉదాహరణ :
आपण ह्या समाजाला जागवायचे.
అర్థం : एखादी साधना करून यंत्र-मंत्र सिद्ध करणे.
ఉదాహరణ :
अमावस्येच्या रात्री तांत्रिक यंत्र-तंत्र जागविले जाते.
పర్యాయపదాలు : जागविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी वस्तू, काम, गोष्ट इत्यादींबद्दल कुतूहल, प्रेम इत्यादी निर्माण करणे.
ఉదాహరణ :
तुमच्या ह्या कामाने माझ्यात देखील उत्साह निर्माण केला.
పర్యాయపదాలు : जागविणे, निर्माण करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :