అర్థం : न झोपता जागे राहण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
सततच्या जागरणाने तो आजारी पडला.
పర్యాయపదాలు : जाग्रण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या उत्सवात संपूर्ण रात्र, नामस्मरण वा भजने म्हणत जागवली जाणारी रात्र.
ఉదాహరణ :
कोजागिरीला आम्ही पूर्ण रात्र जागरण केले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :