అర్థం : आडोशासाठी लावलेले लांबरुंद कापड.
ఉదాహరణ :
उन्हाची तिरीप येऊ नये म्हणून पडदा लावला
పర్యాయపదాలు : पडदा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आड़ करने के लिए लटकाया हुआ कपड़ा आदि।
उसके दरवाजे पर एक जीर्ण पर्दा लटक रहा था।అర్థం : मध्ये आडोशासारखे वा संरक्षक भाग म्हणून असलेली पातळ अशी गोष्ट.
ఉదాహరణ :
श्वासपटल हा एक स्नायूंचा पडदा आहे.
పర్యాయపదాలు : पडदा
అర్థం : कर्णिकेतून घेतलेले रक्त आकुंचन प्रसरणाद्वारे धमन्यांमध्ये सोडणारा हृदयाचा खालचा कप्पा.
ఉదాహరణ :
कर्णिका व जवनिका ह्यांच्या मध्ये भोक असते.
పర్యాయపదాలు : निलय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर शास्त्र के अनुसार हृदय के उन दो बड़े कोष्ठों में से एक जो नीचे की ओर होता है और जो दो भागों में बँटा होता है तथा जिससे शुद्ध रक्त शरीर के सभी भागों में भेजा जाता है।
अलिंद और निलय के बीच छिद्र होता है।