అర్థం : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
ఉదాహరణ :
आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.
పర్యాయపదాలు : जहाल, झणझणीत, तिखट, तीव्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
तीक्ष्ण स्वादवाला।
चरपरा भोजन सुपाच्य नहीं होता।