అర్థం : जी दाट होऊन आकाशात पसरते व ती थंड झाली की पाऊस पडतो अशी पृथ्वीवरील पाण्याची वाफ.
ఉదాహరణ :
आकाशात ढग भरून आले.
పర్యాయపదాలు : अंबुद, अब्द, अभ्र, घन, जलधर, ढग, पयोधर, महुडा, मेघ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पृथ्वी पर के जल से निकली हुई वह भाप जो घनी होकर आकाश में फैल जाती है और जिससे पानी बरसता है।
आकाश में काले-काले बादल छाये हुए हैं।A visible mass of water or ice particles suspended at a considerable altitude.
cloudఅర్థం : वेगवान आणि कमी वेळ लागतो असे.
ఉదాహరణ :
माणसांच्या वा जनावरांच्या हालचालींची जलद रेखाटने ह्या वहीत करणे फायद्याचे ठरते.
అర్థం : वेगात चालणारा.
ఉదాహరణ :
ही जलद गाडी दादरवर थांबणार नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जल्दी चलने या पहुँचने वाला।
त्वरित गति से चलने वाली गाड़ियों की संख्या शीघ्र ही दोगुनी कर दी जाएगी।అర్థం : वेगाने आणि कमी वेळेत.
ఉదాహరణ :
ह्या औषधांमुळे फळांची वाढ जलद होते.