అర్థం : खूप जुने झाल्याने कामी न येणारा.
ఉదాహరణ :
त्याने आपली जर्जर वस्त्रे टाकून नवेकोरे कपडे घातले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याचे महत्त्व किंवा मान, जुने झाल्यामुळे कमी झाले आहे असा.
ఉదాహరణ :
आपल्याला ह्या जर्जर साहित्यिक परंपरेला सोडायला हवे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कोई चीज या बात जिसका महत्त्व या मान, पुराने पड़ने के कारण बहुत कम हो गया हो।
हमें इन जर्जर साहित्यिक परम्पराओं को छोड़ना होगा।