అర్థం : स्वतःच्या मालकीची शेतजमीन काही कर घेऊन लोकांस शेतीसाठी ठराविक मुदतीपुरती देणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
पूर्वी जमीनदार शेकर्यांशी खूप निर्दयपणे वागत असे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A landowner who leases to others.
landlord