అర్థం : एखाद्या ठिकाणी गोळा होणे.
ఉదాహరణ :
सर्व पाहुणे समारंभासाठी कार्यालयात जमले.
बहुतेक खनिज संपत्ती, पूर्व विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र या विभागात एकवटलेली आहे.
खड्ड्यात पाणी साचले आहे.
పర్యాయపదాలు : एकत्र होणे, एकवटणे, गोळा होणे, साचणे, साठणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी एक जगह पर इकट्ठा होना।
सभी बच्चे मैदान में इकट्ठे हो रहे हैं।Collect or gather.
Journals are accumulating in my office.అర్థం : एखादी गोष्ट यशस्वीरीत्या करता येणे.
ఉదాహరణ :
तुला हे पोते उचलायला जमेल?
అర్థం : मत जुळणे.
ఉదాహరణ :
त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Have smooth relations.
My boss and I get along very well.అర్థం : एखादे काम यशस्वीरीत्या चालण्यास योग्य होणे वा ते स्थिरावणे.
ఉదాహరణ :
त्यांचा व्यापार चांगला जमला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Become settled or established and stable in one's residence or life style.
He finally settled down.అర్థం : एक पदार्थाचे दुसर्या पदार्थावर घट्ट जमून राहणे.
ఉదాహరణ :
पाण्यावर शेवाळे जमले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Settle into a position, usually on a surface or ground.
Dust settled on the roofs.