అర్థం : कोणा स्त्रीशी तिच्या संमतीवाचून किंवा भय घालून केलेला संभोग.
ఉదాహరణ :
बलात्कार हे पशुतुल्य कृत्य आहे.
పర్యాయపదాలు : जबरी संभोग, बलात्कार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : इच्छा नसतानाही बळाने करायला, वागायला लावण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
त्याने अमुकच विषय निवडावा अशी जबरदस्ती तुम्ही त्याच्यावर करू नका.
పర్యాయపదాలు : सक्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :