అర్థం : आकाराने ढोकरी एवढा, काळ्या, राखी आणि हिरव्या कंच रंगाचा पक्षी.
ఉదాహరణ :
खैरा ढोकरी मुख्यत्वे भारतात व श्रीलंकेत आढळतो.
పర్యాయపదాలు : कोकी, खिलखिल, खैरी ढोकरी, ढोकरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गहरे हरे रंग का या काले राख के से रंग का एक बकुला।
काँच बगला विशेषकर भारत और श्रीलंका में पाया जाता है।