సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : अधिकारी किंवा राज्याकडून दंडच्या स्वरूपात एखाद्या अपराधीच्या संपत्तीचे हरण.
ఉదాహరణ : लालाजींची संपत्तीच्या जप्तीसाठी पोलिसांचे मोठे पथक आले होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
अधिकारी अथवा राज्य द्वारा दंड स्वरूप किसी अपराधी की संपत्ति का हरण।
Seizure by the government.
అర్థం : शासकीय कार्यवाहीचा भाग म्हणून शासनाने आपल्या ताब्यात घेतलेला.
ఉదాహరణ : चंदनवाड संस्थान जप्त होऊन दोन वर्षे झाली होती.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जिसकी क़ुर्क़ी हुई हो।
అర్థం : सरकारने अटकाव केलेले.
ఉదాహరణ : उद्या जप्त धनाचा लिलाव केला जाणार.
పర్యాయపదాలు : सरकारजमा
जब्त किया हुआ।
ఆప్ స్థాపించండి