అర్థం : जेथे जन्म झाला आहे तो देश.
ఉదాహరణ :
जन्मभूमीचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
పర్యాయపదాలు : जन्मस्थळ, जन्मस्थान, मातृभूमी, मायदेश, मायभूमी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The country where you were born.
country of origin, fatherland, homeland, mother country, motherland, native land