అర్థం : लोकसंख्येच्या दर हजारी एका वर्षात जन्माला आलेल्या त्याच काळातील मुलांचे प्रमाण.
ఉదాహరణ :
मुलींचा घटता जन्मदर ही चिंताजनक बाब आहे.
పర్యాయపదాలు : जन्मदर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The ratio of live births in an area to the population of that area. Expressed per 1000 population per year.
birth rate, birthrate, fertility, fertility rate, natality