అర్థం : आकाराने चिमणीएवढा, सुबक सुंदर हिरव्या रंगाचा, डोके आणि मान ह्यांवर तांबूस उदी रंगाची झाक असलेला, बारीक लांब बाकदार चोच असलेला एक पक्षी.
ఉదాహరణ :
पाणपोपटाच्या शेपटीच्या मध्यावरची पिसांची जोडी लांब असते.
పర్యాయపదాలు : किवंडा राघू, छोटा पाणपोपट, टिलटिला, टिवला, तेलगंडी, तैलिंगी, पतंग, पतिंग, पतिंगा, पतुर, पतेरी, पत्रिंगा, पाणपोपट, पातेरी, पाथेरी, पिरवटी, पिरविट्, फातकी, भाळी पाखरू, वेडा राघू, वेदराघू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :