అర్థం : अवैध वस्तू किंवा एखाद्या व्यक्ती इत्यादीस पकडण्यासाठी पोलिसांकडून किंवा सरकारी विभागाकडून अचानक शोध घेणे किंवा तपास करणे.
ఉదాహరణ :
सीबीआयने काल काही ठिकाणी छापा मारला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अवैध वस्तुओं या किसी व्यक्ति आदि को पकड़ने के लिए पुलिस या सरकारी विभागों द्वारा अचानक जाँच-पड़ताल करना या तलाशी लेना।
सीबीआई ने कल कुछ जगहों पर छापा मारा।