అర్థం : एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण.
ఉదాహరణ :
रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो
పర్యాయపదాలు : चिन्ह, चिह्न, ठसा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A concavity in a surface produced by pressing.
He left the impression of his fingers in the soft mud.అర్థం : रंगविलेल्या हाताच्या पंजांनी भिंतींवर उमटवला जाणारा.
ఉదాహరణ :
गृहप्रवेशानंतर सूनेने घराच्या भिंतींवर पंजांनी छाप उमटवले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :