అర్థం : एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट आकारात आणण्यासाठी कापणे.
ఉదాహరణ :
माळी अधूनमधून बागेतील झाडे छाटत असतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु को किसी विशेष आकार में लाने के लिए काटना या कतरना।
माली बीच-बीच में बगीचे के पौधों को छाँटता है।అర్థం : कापून वेगळे करणे.
ఉదాహరణ :
छतावर लोंबकळणार्या आंब्याच्या फांद्या त्याने छाटल्या.
పర్యాయపదాలు : काटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कापले किंवा छाटले जाणे.
ఉదాహరణ :
पावसाआधी झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :