అర్థం : काचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली बांगडी.
ఉదాహరణ :
कासारणीने सुंदर छंद आणले होते.
అర్థం : नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पैंजण.
ఉదాహరణ :
सोनाराकडे छंद करायला टाकले आहेत.
అర్థం : वर्ण, मात्रा इत्यादी वृत्तानुसार काव्याची केलेली रचना.
ఉదాహరణ :
छंदाचा अभ्यास छंदशास्त्रात केला जातो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :